Sunday, 28 June 2020

ऑनलाईन चाचणी व्हिडीओ पहा वाचणे सोडवा वर्ग दुसरी विषय मराठी पाठ चौथा चतुर हिराबाई

*=========================*
    📱 *आॕनलाईन चाचणी* 📲
*========================.   *व्हिडिओ पहा व चाचणी सोडवा*
       
*इयत्ता :- दुसरी*
*विषय :- मराठी*
*पाठ   :-  ४ था चतुर हिराबाई*

*चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा*👇👇

http://testmoz.com/4106532
http://testmoz.com/4106532

Also available this test my blog

https://laxmankwadmile.blogspot.com/

*=========================*

       🔴 *निर्मिती* 🔴
       📝 *लक्ष्मण वडमिले*💻
          *(9421655012)*
 
                            *=========================*

Saturday, 27 June 2020

स्कॉलरशिप विषय मराठी घटक शब्दसमूहाबद्दल एक शब्द

*विषय -मराठी व्याकरण*
*स्कॉलरशिप*
*घटक -शब्दसमूहाबद्दल एक शब्द*
*10प्रश्न 20 गुण*

*विषय -मराठी व्याकरण*
*स्कॉलरशिप*
*घटक -वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
*10प्रश्न 20 गुण*

https://testmoz.com/q/4103176
https://testmoz.com/q/4103176

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*
🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔
*🏠घरी राहा ,सुरक्षित राहा                अभ्यास करा!🏠*
*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

आधार कार्ड मध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर दुरुस्त करणे

*आधार कार्डमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या स्टेप्स*

 https://aapalathakare.blogspot.com/2020/06/Steps-to-update-address-and-mobile-number-in-Aadhar-card.html#.XvbW6FtLv58.whatsapphttps://aapalathakare.blogspot.com/2020/06/Steps-to-update-address-and-mobile-number-in-Aadhar-card.html#.XvbW6FtLv58.whatsapp

Thursday, 25 June 2020

विषय गणित कसोट्या

*स्पर्धा परीक्षा तयारी*

*विभाजतेच्या कसोट्या*

*🗝️2 ची कसोटी :*
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
– उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

*🗝️3 ची कसोटी :*
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

*🗝️4 ची कसोटी :*
– ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
– उदा. 3568912
– शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

*🗝️5 ची कसोटी :*

– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
– उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

*🗝️6 ची कसोटी :*

ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

*🗝️9 ची कसोटी :*

– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

*🗝️10 ची कसोटी :*

– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
– उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

*🗝️11 ची कसोटी :*

– ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
– उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
– 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
– 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

*🗝️12 ची कसोटी :*

– ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

*🗝️15 ची कसोटी :*

– ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

*🗝️16 ची कसोटी :*

– ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

*🗝️18 ची कसोटी :*

– ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

📲✍🏻संकलक✍🏻📱

*श्री वडमिले लक्ष्मण किशनराव*
https://laxmankwadmile.blogspot.com/
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बितनाळ
तालुका उमरी जिल्हा नांदेड

Tuesday, 23 June 2020

स्कॉलरशिप विषय मराठी घटक वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ऑनलाईन

*विषय -मराठी व्याकरण*
*स्कॉलरशिप*
*घटक -वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
*10प्रश्न 20 गुण*

http://testmoz.com/4040206
http://testmoz.com/4040206

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*
🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔
*🏠घरी राहा ,सुरक्षित राहा                अभ्यास करा!🏠*
*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

Monday, 22 June 2020

SMC meeting format

स्कॉलरशिप विषय मराठी उतारा ऑनलाइन

*विषय -मराठी उतारा*
*स्कॉलरशिप*
*घटक -उताऱ्यावरील प्रश्न उत्तरे*
*10प्रश्न 20 गुण*

*विषय -मराठी उतारा*
*स्कॉलरशिप*
*घटक -उताऱ्यावरील प्रश्न उत्तरे*
*10प्रश्न 20 गुण*

https://forms.gle/WmnD1XxTabvy8hKC8

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/
https://forms.gle/WmnD1XxTabvy8hKC8

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

Sunday, 21 June 2020

स्कॉलरशिप विषय गणित घटक संख्याज्ञान.

*विषय -गणित*
*स्कॉलरशिप*
*घटक -संख्याज्ञान*
*10प्रश्न 25 गुण*

https://testmoz.com/q/4015008

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏https://testmoz.com/q/4015008

Monday, 15 June 2020

Animation quiz class 1 to 5

📱 *मनोरंजन चाचणी*  📲
       
      *इयत्ता : -  पहिली ते पाचवी*
       
     *विषय :-    इंग्रजी*
         
 🟣  *आजच्या चाचणीत खास बालगोपाळांसाठी आकर्षक  ॲनिमेशन चिञांचा समावेश करण्यात आला आहे.*🐥🐆🦚🦜

*खालील लिंकवर स्पर्श करा व चाचणी सोडवा.*👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://forms.gle/GKJ7VvnSrxuhCPUV7

   *शेअर करायला विसरू नका*🙏🏻🙏🏻
📲📲📲📲📲📲📲📲📲

               🔴 *निर्मिती* 🔴
             📝 *लक्ष्मण वडमिले*💻
             *(9421655012)*

   *शेअर करायला विसरू नका*🙏🏻🙏🏻
📲📲📲📲📲📲📲📲📲https://forms.gle/GKJ7VvnSrxuhCPUV7

Saturday, 13 June 2020

Subject English (the young ones of animals)

http://testmoz.com/3909886

*विषय -ENGLISH*
*स्कॉलरशिप*
*घटक -young one of animals*
*10प्रश्न 20 गुण*

http://testmoz.com/3909886

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

Subject English ( guessing game)

https://forms.gle/fRtdLsfemh2xBKeC7
*विषय -ENGLISH*
*स्कॉलरशिप*
*घटक -A GASING GAME*
*10प्रश्न 20 गुण*

https://forms.gle/fRtdLsfemh2xBKeC7

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

Friday, 12 June 2020

विषय इतिहास घटक इतिहासातील घडलेला घटना व काळ

*विषय -इतिहास*
*घटक -इतिहासातील घटना व काळ.*
*10प्रश्न 20 गुण*

http://testmoz.com/3899244

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏http://testmoz.com/3899244

विषय परिसर अभ्यास घटक स्थायू द्रव व वायू

*विषय -परिसर अभ्यास*
*स्कॉलरशिप*
*घटक -स्थायू द्रव वायू.*
*10प्रश्न 20 गुण*

http://testmoz.com/3882076

http://testmoz.com/3882076

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏

Wednesday, 10 June 2020

प्रवेश फॉर्म.

*जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक          शाळा बितनाळ*
*तालुका -उमरी, जिल्हा -नांदेड.*
इयत्ता पहिली प्रवेश अर्ज 2020/21
             इयत्ता पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खालील लिंक भरून.विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा.

https://forms.gle/nv7GM2v42SsbbhsCA

 विद्यार्थ्यांना  मिळणाऱ्या योजना, गणवेश पाठ्यपुस्तक व इतर योजनांचा लाभ देता येईल.
     त्यामुळे आजच आपल्या पाल्याचा प्रवेश फॉर्म भरून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करावा व योजनाचा लाभ घ्यावा.
         *आपलाच नम्र*
         *मुख्याध्यापक*
        *संपतवार बी.जी.*
*केंद्रीय प्राथमिक शाळा बितनाळ*.
*तालुका उमरी जिल्हा नांदेड.*
प्रवेश फॉर्म येथे क्लिक करा.

मोफत पॅन कार्ड तयार करा आधार कार्ड वरून

Look what I shared: e-Filing Home Page, Income Tax Department, Government of India @MIUI| https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/

सामान्य ज्ञान खेळ व खेळाडू

*विषय -GK*
*स्कॉलरशिप*
*घटक -SPORTS (खेळ व खेळाडू)*
*15प्रश्न 30 गुण*

http://testmoz.com/3865980

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏http://testmoz.com/3865980

Tuesday, 9 June 2020

Scholarship sub English

*विषय -ENGLISH*
*स्कॉलरशिप*
*घटक -ENGLISH*
*10प्रश्न 20 गुण*

http://testmoz.com/3849672

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏http://testmoz.com/3849672

Monday, 8 June 2020

स्कॉलरशिप विषय मराठी व्याकरण शब्दाच्या जाती

*विषय -मराठी व्याकरण*
*स्कॉलरशिप*
*घटक -शब्दाच्या जाती*
*20 प्रश्न 40 गुण*

http://testmoz.com/3819712

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏http://testmoz.com/3819712

🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭 *पदवीधर मतदार नावनोंदणी* *२०२०* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.*

🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
*पदवीधर मतदार नावनोंदणी* *२०२०*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू  शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.*
https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1

*ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.*

https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

Sunday, 7 June 2020

विषय -मराठी घटक - सामान्य ज्ञान

विषय -मराठी
घटक - सामान्य ज्ञान

http://testmoz.com/3748210

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.
My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/
आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा, अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3748210

विषय -मराठी घटक -समानार्थी शब्द

विषय -मराठी
घटक -समानार्थी शब्द
http://testmoz.com/3781902

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3781902

माझी शाळा माझे नवोपक्रम जि.प.कें.प्रा.शाळा बितनाळ ता.उमरी जि.नांदेड उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षकांचे नाव-वडमिले लक्ष्मण किशणराव. शैक्षणिक वर्ष 2019/20 मध्ये शाळा स्तरावर राबवलेले उपक्रम

माझी शाळा माझे नवोपक्रम
जि.प.कें.प्रा.शाळा बितनाळ
ता.उमरी जि.नांदेड
उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षकांचे नाव-वडमिले लक्ष्मण किशणराव.
शैक्षणिक वर्ष 2019/20 मध्ये शाळा स्तरावर राबवलेले उपक्रम
1)नवाेपक्रमाचे शीर्षक-माझी शाळा माझे नवोपक्रम
2) नवोपक्रमाची गरज व महत्त्व
#विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी.
#नवीन ज्ञान मिळवण्यासाठी.
#तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी.
#स्पर्धेत भाग घेण्यासाठी.
3) नवोपक्रमाची उद्दिष्टे
#इंग्रजी संभाषण.
#प्रयोगाचे सादरीकरण.
#वृक्ष संवर्धन काळाची गरज.
#गणित सूत्रे व संकल्पना.
4) नवोपक्रमाचे नियोजन
#विविध नवोपक्रम वर्षभर घेणे.
#परिपाठ व इतर वेळी घेणे.
#26 जानेवारीला नवोपक्रमाचे बक्षीस वितरण.
5) नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
#प्रत्यक्ष कार्यवाही विद्यार्थी शाळा सुरू झाल्यापासूनच करतात.
6) नवोपक्रमाचे फायदे
#विद्यार्थी आवडीने अध्ययन करतात.
#विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते.
7) परिशिष्ट
1) स्पीकिंग इंग्लिश
2) नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अंतर्गत दररोज एका विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण परिपाठात.
3) गणितीय प्रश्नमंजुषा
4) इंग्रजी शब्दार्थ भेंड्या
5) दररोज दुपारच्या मध्यंतरात वाचण व लेखन सराव गटप्रमुखा मार्फत.
6)अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी पेटीतील साहित्यांचा वापर.
7) वाचनासाठी एक तास.
8) संकल्प शिष्यवृत्तीचा अंतर्गत विशेष सराव वर्गाचे आयोजन.
9) वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन.

8) नवोपक्रमाची सध्या स्थिती.
#सर्व उपक्रम 15 जून ते 25 जानेवारीपर्यंत चालतात,त्यावर आधारित परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येते.

1)Speaking English
         Speaking  English  संदर्भात आमच्या शाळेत दररोज इंग्रजी संभाषणाच्या बाबतीत विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात,जसे पहिला/दुसरा वर्ग असेल तर विद्यार्थी साधा व सोपा संवाद एकमेकांसोबत करतात ,Drink warer,stand up ,sit down,Go toilet,come heair ,साधे पण तोकडे मोडके इंग्रजी वाक्य एकमेकांसोबत बोलायचा  प्रयत्न करतात.एकएक शब्दावर आधारीत वाक्य बोलतात.जसा वर्ग वाढला तसा एकमेकांसोबत संवाद करतात.
    प्रतेक आठवड्यातील एक दिवस परिपाठ इंग्रजीमध्ये घेतला जातो.
2)नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अंतर्गत दररोज एका प्रयोगांचे सादरीकरण.
          आमच्या शाळेत प्रयोगशाळा  स्थापन झाली व त्या प्रयोगशाळेला आम्ही उपक्रम  बनवले.वर्ग चौथी पासुन सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज एक प्रयोग याप्रमाणे आम्ही तयारी करून घेऊ लागलो,ते विद्यार्थी तयारी करून यायचे व आपल्या वर्गाच्या परिपाठाला त्या प्रयोगांचे सादरीकरण करायचे.
       विवीध मान्यवरांच्या समक्ष त्यांनी या प्रयोगांचे सादरीकरण करून दाखवले.
       एक दिवस असाच आमच्यासाठी सोन्याचा आला ,व अचानक आमच्या शाळेला भेट देण्यासाठी डि.आय.सी.पी.डी.नांदेड ची टिम आली यामध्ये अधिवाक्याता व श्री. ढवळे सर यांनी शाळेची व प्रयोगशाळेची पाहणी केली .त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या  समोर प्रयोगांचे सादरीकरण केले.ते पाहुन साहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले की आम्ही आजपर्यंत जवळपास 100 शाळांना भेटी दिल्या मात्र  कोठेही आम्हाला अशी परिस्थिती दिसली नाही.प्रयोगांचे सादरीकरण जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत आम्हाला करून दाखवले नाही असे त्यांनी सांगितले,असो हा प्रयोग उपक्रम आम्ही वर्षेभर उपक्रम म्हणून राबवला.
      या प्रयोगशाळेला व आमच्या उपक्रमाला भेट देण्यासाठी सगुण शाळा अंतर्गत ,प्रा.शाळा शिरूर,गणिपुर,हिरडगाव,हिरडगाव तांडा. यांनी विद्यार्थ्यांसह भेट दिली आहे.
     अशा प्रकारे आमचा हा नाविन्यपुर्ण उपक्रम आम्ही वर्षे भर चालु ठेवला.
3)गणितीय प्रश्न मंजूशा
          आमच्या शाळेत दरवर्षी 26 जानेवारीला शाळेत गणितीय प्रश्न मंजूशा घेतली जाते.यामध्ये विद्यार्थ्यांना गणितीय सुत्र व विविध प्रश्न संग्रह वर्षेभर केले /दिले जातात ,व 26जानेवारीला ही परिक्षा गावकर्याच्या समक्ष घेतली जाते ,यासाठी विशेष बक्षीस गावकर्याकडून जाहीर केल्या जाते.
    असा हा आमचा गणितीय प्रश्न मंजूशा उपक्रम,जो विजेता विद्यार्थी तो त्या वर्षीच्या गणित तज्ञ मानला जातो.
4)इंग्रजी शब्दार्थ भेंड्या
          आमच्या शाळेत दरवर्षी चालणारा हा उपक्रम आहे .यामध्ये वर्गवाइज शब्द वर्षेभर दिले जातात व विद्यार्थ्यांना पाठ करून वर्गवाइज गट करून 26 जानेवारीला ही स्पर्धा सुद्धा गावक-याच्या समक्ष लाइव्ह घेतली जाते.यासाठी सुद्धा गावक-यांकडून विशेष बक्षीस दिल्या जाते.
     असा हा आमचा इंग्रजी भेंड्याचा उपक्रम दरवर्षी चालुच आहे.जो गट ही स्पर्धा जिंकतो तो गट त्या वर्षीचा  इंग्रजी तज्ञ गट असतो.
5)दररोज दुपारच्या मध्यतरात वाचण्यात व लेखन सराव गटप्रमुखामार्फत.
     हा आमचा एक उल्लेखनियम उपक्रम आहे ,या उपक्रमातुनच बरेच विद्यार्थी आमचे प्रगत झाले आहेत.
      ही या उपक्रमाची फलश्रुती आहे.
6) अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी पेटीतील साहित्याचा वापर.
7)संकल्प शिष्यवृतीचा अंतर्गत विशेष सराव वर्गाचे आयोजन.
           हा आमच्या शाळेत घेतला जाणारा मागील सात वर्षातील उपक्रम आहे .या अंतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून शिष्यव्रर्ती व नवोदय  साठी पात्र झाले आहेत.
    पात्र काय तर आमचा एक विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे .
     विशेष म्हणजे या वर्षी घेण्यात आलेल्या मा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जि प नांदेड यांनी आयोजित केलेल्या परिक्षेत सुद्धा तालुक्यातुन प्रथम येणारा विद्यार्थी सुद्धा आमच्याच शाळेतील आहे.
       या उपक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी नवोदय व शिष्यव्रर्ती चे विविध घटकावर आधारीत पेपर तयार करून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेतो.
     या उपक्रमाचे फलित म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेतील विद्यार्थी नवोदय व स्काॅलरशिप साठी पात्र होतात.
8)वाचनासाठी एक तास.
      बालवाचनालय अंतर्गत विद्यार्थ्यांकडून दर शनिवारी एक तास वाचन करून घेतल्या जाते.
9)वृक्षारोपणव वृक्षसंवर्धन.
      हा या वर्षीतील एक विषेश उपक्रम आमच्या शाळेत आम्ही राबवलो.दरवर्षीप्रमाणे शाळेत ग्रामपंचायतकडून झाडे आणून देण्यात आले ,मात्र त्यामध्ये सुबाभळ व इतर झाडे होती ,
      आम्ही गावक-यांची एक पालकसभा बोलावली व शाळेत शोचे झाडे व इतर झाडे लावायचे का असे विचारले तर पालकांनी त्यावर सहमती दर्शवली व झाड, जाळी,व नळ असे एका झाडासाठी जवळपास 1000 खर्च येणार होता .ती माहिती पालकांना देण्यात आली ,व इच्छुक पालकांचे नाव व पैसे जमा करण्यात आले तर बघता बघता 40 पालकांनी पैसे व नाव दिले.
          ठरलेल्या दिवशी 15 ऑगस्टला वृक्षारोपण करण्यात आले .सप्तपर्णी,बकुळी,अशोक,पामट्री,अशा विविध प्रकारचे झाडे शाळेत लावण्यात आले.व त्यांचे संवर्धन ही करण्यात आले.

ARTICLES

सामान्यज्ञान बितनाळ
ARTICLES
CLASS 4 Th TO 7 Th
ता.उमरी जि.नांदेड
📚📚📚📚📚📚📚
मार्गदर्शक-श्री जाधव साहेब उपक्रमशील केंद्रप्रमुख बितनाळ
📲📲📲📲📲📲📲
लिंक👇
http://testmoz.com/3597236
📲📲📲📲📲📲📲
MY BLOG ADDRESS ALSO AVAILABLE THIS TEST
https://laxmankwadmile.blogspot.com/

निर्मीती-वडमिले लक्ष्मण किशणराव स.शिक्षक.बितनाळ ता.उमरी जि.नांदेड
http://testmoz.com/3597236

सामान्यज्ञान बितनाळ गणितीय संबोध CLASS 4 Th TO 7 Th ता.उमरी जि.नांदे

सामान्यज्ञान बितनाळ
गणितीय संबोध
CLASS 4 Th TO 7 Th
ता.उमरी जि.नांदेड
📚📚📚📚📚📚📚
मार्गदर्शक-श्री जाधव साहेब उपक्रमशील केंद्रप्रमुख बितनाळ
📲📲📲📲📲📲📲
लिंक👇
https://forms.gle/YLqd3M4HNYGV8qKWA
📲📲📲📲📲📲📲
MY BLOG ADDRESS ALSO AVAILABLE THIS TEST
https://laxmankwadmile.blogspot.com/

निर्मीती-वडमिले लक्ष्मण किशणराव स.शिक्षक.बितनाळ ता.उमरी जि.नांदेड
https://forms.gle/YLqd3M4HNYGV8qKWA

विषय - GENERAL KNOWLEDGE घटक - GENERAL KNOWLEDGE IN ENGLISH

विषय - GENERAL KNOWLEDGE
घटक - GENERAL KNOWLEDGE  IN ENGLISH

testmoz.com/3665408

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.
My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/
आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा, अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3665408

विषय -मराठी घटक - मराठी व्याकरण

विषय -मराठी
घटक - मराठी व्याकरण

testmoz.com/3665408

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.
My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/
आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा, अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3665408

विषय -गणित घटक - मूलभूत क्रिया

विषय -गणित
घटक - मूलभूत क्रिया

http://testmoz.com/3676430

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/
आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा, अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3676430

विषय -गणित स्कॉलरशिप घटक -1 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 25 प्रश्न 50 गुण

विषय -गणित
स्कॉलरशिप
घटक -1 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह
25 प्रश्न 50 गुण

testmoz.com/3789294

ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      श्री. वडमिले एल.के.
         9421655012
जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ
        ता.उमरी ,जि- नांदेड.

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠

नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.🙏🙏🙏
http://testmoz.com/3789294

विषय -बुद्धिमत्ता चाचणी* *स्कॉलरशिप* *घटक -1 सूचना पालन*

*विषय -बुद्धिमत्ता चाचणी*
*स्कॉलरशिप*
*घटक -1 सूचना पालन*
*20 प्रश्न 40 गुण*

http://testmoz.com/3803094

*ही चाचणी सोडवण्यासाठी वरील दिलेल्या निळ्या लिंकला टच करा.*

My BLOG ADDRESS ALSO AVAILABLE  THIS TEST

https://laxmankwadmile.blogspot.com/

*आपले पाल्य आणि विद्यार्थी यांना या परीक्षेचा लाभ घेऊ द्या आणि चाचणी शेअर करा*
👩‍💼👨‍💼👩‍🎤👨‍🎤👲👵👨‍🌾🧛‍♀️👨‍🎨
      *श्री. वडमिले एल.के.*
         9421655012
*जि.प.कें.प्रा.शाळा ,बितनाळ*
        *ता.उमरी ,जि- नांदेड.*

 🌚🌕🌖🌗🌘🌑🌒🌓🌔

     *🏠घरी राहा ,सुरक्षित राहा          अभ्यास करा!🏠*

*नोट- कोणत्याही शाळेचा विद्यार्थी ही परिक्षा सोडवू शकतो.*🙏🙏🙏
http://testmoz.com/3803094

आकारिक मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र 2024 / 25

आकारिक मूल्यमापन चाचणी   *आकारिक चाचणीचे पेपर पाहण्यासाठी वर क्लिक करा.*