Tuesday, 15 March 2022

निष्ठा प्रशिक्षण 3.0 कोर्स क्रमांक 9. पायाभूत संख्याज्ञान. (मूल्यमापन प्रश्नोत्तरे)

 *निष्ठा 3.0 कोर्स क्रमांक 09 पायाभूत संख्याज्ञान*

( प्रश्नांचा क्रम मागे पुढे होऊ शकतो. आपण प्रश्न वाचुन सोडवावेत.)


१) पायाभूत वर्षामध्ये बालकाला संख्याज्ञानात निपुण बनवणे हे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?


उत्तर- ड) हे त्यांना जलद आकडेमोड करण्यास मदत करते.


२) खालीलपैकी कोणता संख्याप्रकार आणि त्याची उपयुक्तता नाही?


उत्तर- ब) सौंदर्य दर्शक संख्या


३) खालीलपैकी कोणते गणित अध्ययनाच्या मुल्यामाप्नाचे परिमाण नाही?


उत्तर- ड) प्रक्रियात्मक ज्ञान


४) खालीलपैकी कोणती परिस्थिती बेरीज आणि वाजबकीशी संबंधित शाब्दिक उदाहरणामध्ये येत नाही?


उत्तर- ड) वस्तूंचे वर्गीकरण


५) अंक म्हणजे काय?


उत्तर- ब) संख्यासाठीची चिन्हे


६) _संख्यांचा वापर वस्तूंच्या समूहाचा आकार सांगण्यासाठी केला जातो ?


उत्तर- क) समूहदर्शक संख्या


७) लहान मुलांना आकार आणि अवकाशीय संकल्पना समजल्या नाहीत असे कधी म्हटले जाते?


उत्तर- ड) जेंव्हा मूल समजून न घेता घन, इष्टीकाचीती,गोल इत्यादी आकारांची नावे सांगते.


८) खालीलपैकी कोणता मूल्यांकनाचा योग्य मार्ग नाही?


उत्तर- ड) स्व- मूल्यांकनाचा वापर


९) 16 येण्यासाठी आपण 4 किती वेळा जोडले पाहिजे ?


उत्तर- अ) ४ वेळा


१०) मुलांमध्ये अवकाशीय समज विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रिया सर्वात योग्य आहे ?


उत्तर- ब) सूर्यास्ताची वेळ लक्षात येणे



 

११) वस्तू जुळवण्याच्या किंवा जोडी लावण्याच्या कृती कोणत्या संख्यापूर्व कौशल्याच्या विकासास मदत करतील? 


उत्तर- क) एकास एक संगती


१२) FLN सुनिश्चित करण्यासाठी मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे ?


उत्तर- ड) अकारिक / अनुकूल पद्धतीद्वारे सातत्यपूर्ण


१३) वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यावश्यक बाब कोणती आहे ?


उत्तर- ब) वस्तू त्याच्या वैशिष्ट्यानुसार ओळखणे


१४) गणितीय चिन्हे,प्रतीके,आकृत्या, आलेख, यांच्याद्वारे व्यक्तींमध्ये माहितीची देवाणघेवाण ज्या प्रक्रीये द्वारे केली जाते तिला....


उत्तर - ब) गणिती संवाद


१५) खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांना पूरक नाही ?


उत्तर- ड) वजाबाकी आणि गुणाकार


१६) खालीलपैकी कोणता गुणाकार शिकण्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे ?


उत्तर- क) किती वेळा हे शोधण्यासाठी गुणाकार समजणे,


१७) संख्या शिकण्यासाठी योग्य क्रम काय आहे?


उत्तर- ड) संख्याज्ञान विकसित करणे


१८) खालीलपैकी कोणते संख्यापूर्व कौशल्य नाही?


उत्तर- अ) अंक जाणून घेणे.


१९) खालीलपैकी कोणती बाब एकास एक संगतीत समाविष्ट नाही?


उत्तर- ड) गट करणे


२०) खालीलपैकी कोणता माहिती (डेटा) हाताळणीचा घटक नाही?


उत्तर- क) माहितीची निर्मिती



 

२१) मोजणी प्रक्रियेदरम्यान, मुल कोणती क्रिया करत नाही ?


उत्तर- ब) क्रमाने संख्यानामे लिहणे.


२२) सामान्यता: न मोजता चार किंवा पाच घटकापेक्षा जास्त नाही असा समूह ताबडतोब जाणण्याची क्षमता म्हणजे....


उत्तर- ड) सबटायझेशन


२३) गुणाकार शिकण्याचा/समजून घेण्याचा योग्य क्रम काय असावा?


उत्तर- अ) बेरीज संदर्भात गुणाकाराचा वितरानात्मक नियम वापरणे.


२४) दिलेल्या नियमानुसार समूहातील वस्तूंचा क्रम लावणे यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ?


उत्तर- ड) वर्गीकरण


२५) संख्या बोध अंतर्गत विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य कौशल्य नाही?


उत्तर- क) संख्या नामाचे पाठांतर


२६) सीमाकडे १२ गुलाब आहेत. शीफाकडे १५ गुलाब आहेत. कोणाकडे जास्त आणि किती जास्त आहेत? वरील शाब्दिक उदाहरणात वजाबाकीचे कोणते संदर्भ वापरले गेले आहेत?


उत्तर- अ) तुलना


२७) एकास एक संगती समजून घेण्यासाठी मुलांना... चा अर्थ समजावून घेण्याची आवश्यकता नाही ?


उत्तर- ड) संख्या नामे


२८) पायाभूत टप्यावर आकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य आहे?


उत्तर- क) आकारांची चांगली समज विकसित करण्यासाठी मुलांना भरपूर संधी दिल्या


२९) खालीपैकी कोणता मापन शिकवण्याचा दृष्टिकोन असू नये?


उत्तर- अ) शिक्षकाद्वारे मोजमापांची मानक एकके आणि त्यांची रूपांतरण थेट सादर करणे.


३०) सुरुवातीच्या टप्यात गणित शिकत असताना, मुलाकडून अशी अपेक्षा केली जात नाही?


उत्तर- क) गणिताच्या तंत्रासाठी आवश्यक असलेले संकेत समजून घेणे



 

३१) मुलाला संख्या शिकण्यापूर्वी वस्तू कामाने लावता आल्या पाहिजेत, कारण क्रमवारी म्हणजे.....


उत्तर- अ) क्रमाने ठेवण्याशी संबंधित किंवा संख्या क्रमाने लावणे.


३२) काही समान वैशिष्टे असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्याने ... ची क्षमता वाढते.


उत्तर- ब) वर्गीकरण


३३) खालीलपैकी कोणता पायाभूत संख्याज्ञानाचा घटक नाही?


उत्तर- ड) संख्या नामे लक्षात ठेवणे.


३४)..... संख्या एखाद्या वस्तूच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात तेंवा त्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते.


उत्तर- ड) क्रमवारी


३५) खालीलपैकी कोणते सत्य नाही ?


उत्तर- क) सर्व आयत समांतर भूज चौकोन आहेत.


३६) सबटायझिंग म्हणजे काय?


उत्तर- ड) वस्तूंची संख्या, फक्त बघून आणि प्रत्येक वस्तूची प्रत्यक्षात मोजणी न करता


३७) शालापूर्व (प्री स्कूल) शिक्षकांनी खालीलपैकी काय टाळावे?


 उत्तर- क) मुलांना संख्या समजण्यापूर्वी संख्या लिहायला सांगणे


३८) खालीलपैकी कोणती पायाभूत संख्याज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी अध्यापनशास्त्रींय प्रक्रिया नाही ?


उत्तर- ड) बरेच सराव प्रश्न देणे.


३९) खालीलपैकी कोणती गणितीय प्रक्रिया नाही ?


उत्तर- क) घोकंपट्टी


४०) शून्य हि संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे उत्तम प्रकारे मांडली जाऊ शकते ?


उत्तर- अ) वजाबाकी


*वडमिले लक्ष्मण किशनराव*

          CPS BITNAL

No comments:

Post a Comment

आकारिक मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र 2024 / 25

आकारिक मूल्यमापन चाचणी   *आकारिक चाचणीचे पेपर पाहण्यासाठी वर क्लिक करा.*